जगाचा प्रकाश – Jagacha Prakasha hindi Christmas song
जगाचा प्रकाश – Jagacha Prakasha hindi Christmas song
जगाचा प्रकाश
उत्तम मेंढपाळ
जगी अवतरला
आमचा येशू बाळ..
चला चला जावू
गीत सारे गावू..
जगाच्या उधारकला
आपण सारे पाहू…
जगाचा प्रकाश……
पाहुनी येशू बाळा
सारी दुःखे विसरू
तोच तारणारा..
आपले जीवन अर्पण करू…
चला चला जावू
गीत सारे गावू..
जगाच्या उधारकला
आपण सारे पाहू…
सरेल हो आता हा, दुःखाचा काळ
जगी अवतरला……
CHORUS
ख्रिस्त जन्मला,येशू बाळ जन्माला
गव्हणीत जगताचा राजा जन्माला
ख्रिस्त जन्मला,येशू बाळ जन्माला
गव्हणीत जगताचा राजा जन्माला …
येशूच्या वाटेवरी..
आपण सारे चालुया..
ख्रिस्त प्रभूची सुवार्ता
साऱ्या जगाला सांगुया…
समजूनिया घेऊ ख्रिस्त जन्माचे मोल..
जगी अवतरला……
चला चला जावू
गीत सारे गावू..
जगाच्या उधारकला
आपण सारे पाहू…
जगाचा प्रकाश
उत्तम मेंढपाळ
जगी अवतरला
आमचा येशू बाळ..
चला चला जावू
गीत सारे गावू..
जगाच्या उधारकला
आपण सारे पाहू…
अविनाश वंटे
- Devuni rajyamulo – దేవుని రాజ్యములో
- Devanin Rajiyaththil – தேவனின் இராஜ்யத்தில்
- Thanimaiyaga Irunthean – தனிமையாக இருந்தேன்
- Thalaimuraiyaai Entrentrumaai – தலைமுறையாய் என்றென்றுமாய்
- Yealaiyenakku Adaikkalam – ஏழையெனக்கு அடைக்கலம்
Shop Now: Bible, songs & etc
1. Follow us on our official WhatsApp channel for the latest songs and key updates!
2. Subscribe to Our Official YouTube Channel
Keywords: Tamil Christian song lyrics, Telugu Christian song lyrics, Hindi Christian song lyrics, Malayalam Christian song lyrics, Kannada Christian song lyrics, Tamil Worship song lyrics, Worship song lyrics, Christmas songs & more!
Disclaimer: "The lyrics are the property and copyright of their original owners. The lyrics provided here are for personal and educational purposes only."