Tujhi Daya Sanatan Aahe – तुझी दया सनातन आहे
तुझी दया सनातन आहे
तुझी करुणा सदाची आहे
तुझ्या पंखाखाली आश्रय मला
तुझ्या नावामध्ये जीवन मला
दिवसा सुटणारा बाण
काळोखात फिरणारी मरी
त्याची बाधा मला होणार नाही
तुझे वचन सत्य ढाल आहे
माझ्या बाजूस सहस्रावादि पडले
उजव्या हातास लक्षावादि पडले
तरी ती मला भिडणार नाही
माझा प्रभु माझा आश्रय आहे
तुझी दया….

![İsa [Sözlü Video | Hristiyan İlahisi] İsa [Sözlü Video | Hristiyan İlahisi]](https://wp.fifu.app/www.worldtamilchristians.com/aHR0cHM6Ly9pLnl0aW1nLmNvbS92aS9FajJsZDlxUGlHNC9tYXhyZXNkZWZhdWx0LmpwZw/2838efbcca96/isa-sozlu-video-hristiyan-ilahisi.webp?w=0&h=0&c=0&p=51962)
