ही साक्ष बेदनेची – Hi Saksh Vedanechi Marathi Christian Song Lyrics
ही साक्ष बेदनेची
सरली अजून नाही -2
ते रक्त क्रुसावरचे
ते रक्त क्रुसावरचे
पुसले अजून नाही
तो भार पातकांचा
वाहून तू नेलासी
तो भार पातकांचा
वाहून तू नेलासी
आवाज तो फटक्यांचा
विसरलो अजून नाही
तुझ्या हाती पायी खिळे
डोक्याबरी मुगूट
तुझ्या हाती पायी खिळे
डोक्याबरी मुगूट
तो क्षण अवहेलनेचा
तो क्षण अवहेलनेचा
विसरलो अजून नाही
विसरलो अजून नाही
विसरलो अजून नाही
मज द्वार तारणाचे
उघडून तू दिलेसी
मज द्वार तारणाचे
उघडून तू दिलेसी
इतकी महान प्रीती
केली कुणीच नाही

![[1時間] 日本語 賛美 メドレー② Japanese Worship Song 1 hour Medley ワーシップソング 日本語 歌詞 賛美歌 Japanese Christian Music [1時間] 日本語 賛美 メドレー② Japanese Worship Song 1 hour Medley ワーシップソング 日本語 歌詞 賛美歌 Japanese Christian Music](https://wp.fifu.app/www.worldtamilchristians.com/aHR0cHM6Ly9pLnl0aW1nLmNvbS92aS9FLU9qbHNwMkFpWS9tYXhyZXNkZWZhdWx0LmpwZw/729b0d4aaa3d/1shi-jian-ri-ben-yu-zan-mei-medore-japanese-worship-song-1-hour-medley-washippusongu-ri-ben-yu-ge-ci-zan-mei-ge-japanese-christian-music.webp?w=0&h=0&c=0&p=92267)
