![christian songs lyrics](https://www.worldtamilchristians.com/wp-content/uploads/2024/06/christian-songs-lyrics-267x150.png)
Tarak to Samarth to – तारक तो समर्थ तो | मराठी गीत Marathi Christian Song (With Lyrics)
Tarak to Samarth to – तारक तो समर्थ तो | मराठी गीत – Marathi Christian Song (With Lyrics)
नारक तो सामर्थ्य तो येशु देव युगानुयुग आहे
हा.. हा.. हालेलुयाह. हो. हो. होसान्ना
हा दिवस प्रभूचा आहे
आपण उल्हास व आनंद करू
किती थोर तो देव
सर्वच आपणा दिले
तारक तो…..
चला हो आता त्याकडे
आपण महिमा व स्तुति
वर्णू स्वर्गाच्या देवाला
असेच गीत गाऊ
तारक तो….
तारक तो
सामर्थ्य तो
येशु देव युगानुयुग आहे
हा.. हा.. हालेलूयाह …
हो..हो.. होसान्ना
त्याचा अनुभव घ्या
तो किती चांगला आहे.
सैतानी बंधनातुनी
आम्हास सोडवितो
तारक तो…
तारक तो
सामर्थ्य तो
येशु देव युगानुयुग आहे
हा.. हा.. हालेलूयाह …
हो..हो.. होसान्ना